Satish institute Pet Animals farm gotkarwadi

Satish institute  Pet Animals farm gotkarwadi For mentality challenged Children's Project
Satish Institute ( Goat, Dog, fish farming )

https:// FISH, GOAT, DOG FARM

26/10/2018

सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी
सतिष इन्स्टिट्युट संगमनेर

शिक्षक; २ महिला ded/bed not cet
काळजीवाहक; १ महिला १ पुरुष ssc pass
स्वयंपाकी; १ महिला ४ pass
सदर पदे त्वरित भरणे आहे
संपर्क;
८७९६१०५१०५
०२४२५ २२४१६९
SATISHINSTITUTE999Gmail.com

https://maps.google.com/?cid=17608797598603985190

03/03/2017

पिल्लांची मर होण्याची प्रमुख कारणे :-

1.पिल्ले अशक्त जन्माला येणे2.पिल्लांना चिक कमी पाजणे(शेळी Delivery झाल्यानंतर 1 दिवशी पिल्ले पितील तीतक चिक पिऊ देणे)
3.शेळीला दूध कमी असणे (शेळी निवड चुकीची आणि शेळीला गाभण काळात पोषक आहार कमी दिल्यामुळे)
4.पिल्लांचे थंडी आणि ओलाव्यापासून बचाव न करणे
5.पिल्लांना सर्दी ठसका Cough झाल्यावर लगेच उपचार न करन्यामुळे
6.औषधांचा over dose किंव्हा चुकीची औषधे पाजल्यामुळे
7.शेड मधील अस्वच्छता
8.पिल्लांना कमी आहार दिल्यामुळे
9.अती आहार ज्यामुळे पोटफुगी हगवण foodposining
10.शेळीला जंताच औषध पाजून पिल्लांना देखील पाजणे
11.निकृष्ट दर्जेचा चारा दिल्यामुळे
12.वेळेवर औषधोउपचार न केल्यामुळे असे अनेक कारण आहेत ज्यामुळे पिल्लांची मर होऊ शकते ....
टीप :- पिल्लांमध्ये Body Resistance खूप कमी असत त्यामुळे पिल्लांकडे जास्त लक्ष देणे गरजेच आहे कारण पिल्ले हीच आपले ऊत्पन्न असतात.

स्वत: विकल्याचा फायदा..
17/02/2017

स्वत: विकल्याचा फायदा..

शेळीचे वय दातावरुन कसे ओळखावे?
17/02/2017

शेळीचे वय दातावरुन कसे ओळखावे?

17/02/2017

*बोअर शेळ्या बद्दल काही गैरसमज*सध्या बोअर शेळ्यांच्या नावाने खडे फोडण्याची फॅशन आली आहे.बोअरविषयी टिका करून आपण शेळीपालकांच्या हिताची गोष्ट केली आहे असा अविर्भाव आणला जातो. त्यानिमित्ताने हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न.काही काॅमन आक्षेप व त्याची माझ्या दृष्टीकोनातून उत्तरे
*1) बोअर पालन हे इमूपालन प्रमाणेच होणार आहे.*कोणताही फसवणुकिचा प्रकार दिर्घकाळ टिकू शकत नाही.बोअर जात भारतात येऊन 2/3 दशके झाली तरीही आज बोअर चे ना मार्केट कमी झाले ना भाव कमी झाला!जर गूणवत्ता नसेल तर कितीही स्वस्त वस्तू असू देत ... ती बाजारात टिकू शकत नाही.आणि जर गुणवत्ता असेल तर कितीही महागडी वस्तू बाजारात टिकू शकते. (आयफोन ची किंमत 70000 आहे आणि त्यासाठी सुद्धा वेटिंग आहे)इमूपालन हा व्यवसाय प्रकारच मुळात फसवा होता व त्यात गूणवत्तेचा लवलेश ही नव्हता. तो ईमुची अमुक एक जात चांगली नव्हती म्हणुण तो टिकू शकला नाही असे झाले का?आणि तेच जर निकष लावायचे झाले तर संपुर्ण शेळीपालन अमुक एका जातीचे केल्यास कोणीच तोटयात जाणार नाही हे १००% खात्रीने सांगा कोणीही !!!.बोअर जात ही खराब आहे, खूप आजारी पडते, मरतूक खूप आहे, भाकडकाळ जास्तआहे, पिल्ले जुळे तिळे होत नाहीत, वजन वाढत नाही असे असल्याने मी फार्म बंद केला असे कधी ऐकण्यात आले आहे का ? त्यामुळे इमूपालन व बोअर शेळी पालन याची तुलना होऊ शकत नाही.
*2) बोअरचे मटण एवढ्या महाग किमतीत कोण घेणार ?*या प्रश्नातच विचारणार्याचे अज्ञान प्रकट होते. बोअर ही ब्रिडिंग साठी प्रसिद्ध आहे.मुळात ब्रिडींग व कटिंग या वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.ब्रिडिंग म्हणजे फक्त फार्म वर जनावरे पाळणे व दुसर्याला पाळण्यासाठी विकणे असा अर्थ होत नाही.ब्रिडिंग म्हणजे चांगल्या गूणवत्तेच्या नर व मादीचा संकर करून अधिक गुणवान प्रजाती तयार करणे.आणि बोअर ही जात याच कारणासाठी भारतात व जगातील ईतर देशात आयात केली गेली आहे.आणि बोअर जर किमतीने स्वस्त असत्या तर मटणसाठी त्यापेक्शा कोणती जात तुम्ही ठेवली असती?
*3) बोअरच्या शेळ्या बाजारात 400 रूपयाने सूदधा घेणार नाही.*बरोबर आहे. सोनंसुद्धा बाजारात मिळत नाही त्यासाठी सोनाराकडेच जावं लागतं व तिथेच त्याची खरी किंमत कळते.
*4)100% बोर भारतात उपलब्ध नाही.*अगदी खरं आहे !!!भारतात उपलब्ध असलेले बोअर हे संकरीत आहेत. त्यामुळे आपल्याला 98/99 % पर्यंत शूद्ध बोअर मिळू शकतात 100% नाही. परंतु त्यांची गूणवत्ता सूदधा चांगली आहे.साधारण 95%(6वी पीढी) च्या पूढील बोर हे आपल्याकडे pureline समजले जातात.100% बोर ला pure blood किंवा true blood असे संबोधले जाते.कॅलक्यूलेशन साठी निंबकर किंवा kvk बारामती यांच्या pureline ला 100% समजले जाते.
*5) बोअर ईदला चालत नाही*ईद म्हणजे देवनार असा एक मोठा गैरसमज आहे .कोणत्याही बंदिस्त फार्म वरिल प्राणी हे देवनार येथील गलिच्छ वातारणात जास्त काळ तग धरू शकणार नाही. बोअर ही त्याला अपवाद नाही.ईद साठी प्राण्याची जात नव्हे रुबाब पाहिला जातो. ईद साठी बोअर ची जी विक्री होते ती देवनार च्या बाहेर होते परंतु इतर जातींच्या तूलनेने हे प्रमाण कमी आहे कारण बोअर हे प्रामुख्याने ब्रिडिंग साठीच पुरत नाही. बर्याच गूणवत्ता धारक फार्मर कडे आजही अगोदरच बूकिंग असते.
*6) बोअर चे मटण चवीला चांगले नाही*कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा प्रकार आहे हा !मूळात असे सांगणार्याने बोअर चे मटन खाल्ले का हाच प्रश्न आहे!आज जगभरात export quality meat जे ऊपलब्ध आहे ते प्रामुख्याने बोअरचे आहे.बोअर ही जात याचसाठी प्रसिद्ध आहे.
*7) बोअर शेळ्या खरेदी मध्ये फसवणूक केली जाते*दुर्दैवाने काही प्रमाणात तथ्य आहे .काही लोक (सर्व नाही) कमी%च्या शेळ्या जास्त % सांगूण फसवणूक करतात.परंतु यासाठीही खरेदीदार दोषी नाही का?. आपण जेव्हा एखाद्यी गोष्टखरेदी करण्यास जातो तेव्हा आपणास त्या गोष्टी ची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.बोर प्यूरिटी ओळखण्याचे बरेच उपाय आहेत उदाहरणार्थ वजनवाढ शरीर रचना, कान , शिंगे, वंशावळ इत्यादी. या सर्वांचा अभ्यास करून खरेदी केल्यास फसवणूक टाळता येईल.
*8) बोर जात खूप महाग आहे.*अगदी खरं आहे हे परंतु त्यामुळे आपण या जातीची गूणवत्ता डावलून केवळ किमतीमूळे टीका का करावी? काही सोपे ऊपाय आहेत यावर...निंबकर सीडस फलटण यांच्या कडे केवळ 100 रूपये मद्धे कृत्रिम रेतन स्ट्राॅ मिळतात. त्याचा फायदा घ्यावा.सरकारदरबारी दबाव आणून true blood चे कृत्रिम रेतन स्ट्राॅ आयतीस परवानगी मिळवावी.3/4 जवळपास च्या फार्मरने एकत्र येऊन चांगला नर घ्यावा.*9) जर सगळीकडे बोअर चे प्रमाण वाढले तर मार्केट असेच राहील का ?*ती वेळ येण्यासाठी खूप वर्षं लागतील.ज्या प्रमाणात नवीन फार्म येत आहेत. त्याच प्रमाणात बंद ही होत आहेत.(कारणं प्रामुख्याने कागदावरचे कॅल्क्युलेशन, नियोजनशून्य मॅनेजमेंट , उंटावरून शेळ्या हाकणे इत्यादी)त्यामुळे एवढे saturation होण्यासाठी खूप वेळ लागेल.परंतु जेव्हा हे होइल तेव्हा खरंच शेळी पालनास अच्छे दिन येतील. कारण कमी कालावधीत जास्त वजनवाढ देणारी ही जात असल्याने त्यावेळी मटना साठी बोअर विकणे सूदधा फायदेशीर राहीलया पोस्ट चा उद्देश फक्त बोअर जातीचे महत्व समजावून सांगणे एवढेच आहे. ही एकमेव जात आहे. ज्या मध्ये मध्यस्थ ,एजंट कोणी नसून फक्त फार्मर टू फार्मर एवढीच लिंक आहे. तेव्हा कोणतेही काॅपी पेस्ट करण्यापूर्वी, कोणत्याही कमेंट करण्यापूर्वी आपण आपल्या कोण्या शेतकरी बांधवाचे नूकसान तर करत नाही ना याची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा आहे.
डाॅ. प्रशांत सटाल

02/12/2016

*जागतिक अपंग दिनासाठी काही घॊषवाक्ये*
📢📣📢📣📢📣📢📣📢📣
✍🏻 संकलन ✍🏻

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*"दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."*

*"हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या. "*

*"नकॊ बॊल सहानभुतीचे, शिक्षण हवे आम्हां हक्काचे."*

*"दिव्यांगांचा मान, हाच देशाचा अभिमान."*

*"दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."*

*"जरी बाळ असेल कर्णबधीर, शिक्षणाला नकॊ उशीर."*

*"सर्व शिक्षा अभियानाची निर्मिती, सामान्य विद्यार्थ्यांबरॊबर दिव्यांगाची उन्नती."*

*"See my ability, Don't my disability."*

*"Do not sympathy, we want opportunity."*

*"दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."*

*"दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."*

*"समान संधी समान हक्क कायदा; दिव्यांगांना झाला फायदा."*

*"शासनाचे एकच लक्षण, गरजानुरूप विशेष शिक्षण."*

*"अपंग आम्हीं दॊष आमचा नाही; तुमच्या साथीनेच बळ आम्हांस येई."*

*"लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."*

*"आम्हांस म्हणू नका मतिमंद, आम्हींही घेऊ आनंदी जीवनाचा छंद."*

*"1995 चा PWD Act आला; त्यातूनच दिव्यांगांचा उद्धार झाला."*

*"खुणांच्या भाषेने शिक्षण देऊ या; कर्णबधीरांना सामावून घेऊया."*

*"समावेशित शिक्षण आले दारी; दिव्यांगांची प्रगती भारी."*

*"अपंगांना समजू नका हॊ बेकार; द्या संधी,हॊतील तुमच्यापरि कर्तबगार."*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜

18/08/2016

SOME MEDICINES USEFUL IN GOAT FARMING गोट फार्मिग मधिल उपयोगी औषधे Sl No Name of Medicine Type Containts Usage 1 OflokinD OZ Bolus Ofloxacin and ornidazole Diarrehoea(डरगळने /हगवण) 2 Replenta Powder Combination of power Uterine stimulant and Ecbolic(झार अडकने) 3 MelonEx IP 5 Mg Injection Meloxicam IP Temperature,lameness. Painkiller(तापनाशक व वेदनानाशक ) 4 Zobid M Injection Meloxicam IP Temperature,lameness. Painkiller(तापनाशक व वेदनानाशक ) 5 Intacef 1 Injection Higher Antibiotic, pneumonia,diarrhoea,wound, abscess,joint infection,mastitis(ॲंटिबायोटिकआहे ,सर्व इंफेक्षन व रोगास चालते ) 6 Neuroxin M Inection Methyl cobalamin, Vitamin B6 AND Nicotinamide Steroid for nervous system,debilty,to increase hunger 7 Enrogil LA Inection Enrofloxacin Higher Antibiotic, pneumonia,diarrhoea,wound, abscess,joint infection. (single shot) सर्व रोगावर चालते लॉग ॲक्टिव आहे . 8 Atropin Sulphate Injection Atropin Sulphate Diarrhoea, poisoning विषबाधा व डायरियावर चालते . 9 Sulphadimidine Sodium Injection Sulphadimidine Sodium Diarrhoea, डायरियावर चालते 10 Cadistin Injection Chlorpheniramine IP Allergy,shock,to avoid reaction to drugs ॲलर्जी,शॉक,रिॲक्शन येउ नये म्हनुन वापरतात 11 Bloatosil Suspension Simethicone Suspension Anti bloat पोट फुगीत वापरतात 12 Vetalgin Injection Analgin Colic,pain,temperature वेदना,ताप यासाठी वापरतात 13 Oriprim V Injection Co-trimoxazole Diarrehoea हगवण साठी वापरतात 14 Hitek Injection Ivermectine IP, Benzyl Alcohol IP, Propylene Glycol IP, Internal and External Parasites शरिरातील जंत व शरिरावरील किटका साठी वापरतात 15 Lornitas Suspension Levofloxacin Hemihydrate and Ornidazole Anti Diarrhoeal हागवन साठी 16 Abazole Injection Metronidazole IP Anti Diarrhoeal हागवण साठी 17 Mikacine Injection Amikacin Sulphate Higher Antibiotic, pneumonia,diarrhoea,wound, abscess,joint infection,mastitis ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया साठी वापरतात/सर्व रोगात 18 Tamik Injection Amikacin Sulphate, Methyl Parabon, Propyl Paraben Higher Antibiotic, pneumonia,diarrhoea,wound, abscess,joint infection,mastitis ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया साठी वापरतात/सर्व रोगात 19 Vetade Injection Vitamin A D3 E General weakness,genital problems,muscular weakness अशक्तपना/प्रजनन रोग 20 Isoflud Injection Isoflupredone Acetate Shock, lameness,ketosis स्टिरॉइड आहे शॉक/वेदना /सुज 21 Synkomet Injection Butaphosphan and Cyanocobalmin General weakness,bone development,weak heat, अशक्तपणा/हाडाच्या वाढीसाठी/अपक्व माजासाठी 22 Flunimeg Injection Flunixin Meglumine Inj USP Colic,pain,temperature पोटातील कळ ,वेदना व ताप 23 Floxidin Injection Enrofloxacin Mycoplasma ,H S. PNEUMONIA 24 Megapen 500 Mg Injection Ampicilin and Cloxacilin wound, abscess,joint infection,mastitis जखम ,पु होने,सांध्याचे इंफेक्षन ,दगडी 25 Ampoxin 500 Mg Injection Ampicilin and Cloxacilin wound, abscess,joint infection,mastitis जखम ,पु होने,सांध्याचे इंफेक्षन ,दगडी 26 Biostrim DS Bolus Trimethoprim and Sulphadiazine Diarrhoea हागवन 27 Oxal Forte Bolus Nimesulide, Paracetamol and Serratiopeptidase TEMPERATURE,,SWELLING JOINT PAIN ताप,सुज,दुखने 28 Serakind Bolus Serratiopeptidase Abscess, mastitis सुज व जखम 29 Cflox Bolus Ciprofoxacin Hydrochloride Diarrhoea हागवन 30 Tetracycline Hydrocholride Water soluble Powder Tetracycline Hydrocholride Water soluble as an antibiotic, पान्यातुन देन्याचे ॲंटिबायोटिक 31 Metro F Bolus Furazolidone and Metronidazole Diarrhoea हागवन 32 Neblon Powder Aurvedic combination Anti Diarrhoeal हागवण 33 Diaroack Powder Aurvedic combination Anti Diarrhoeal हागवण 34 Sulphamethoxazole and trimethoprim Bolus Sulphamethoxazole and trimethoprim Anti Diarrhoeal हागवण 35 Genta Injection cough, nasal discharge, diarrhoea, mastitis कफ,सर्दि,हागवण,कासेचे आजार .

11/08/2016

शेळीपालन व्यवसाय शास्त्रीय बाबींची माहिती न घेता इतर शेळीपालकाच्या यश पाहून कुठलेही नियोजन न करता सुरू केल्यास त्यात अपयश येण्याची जास्त शक्यता असते. शेळीपालन व्यवसाय यशस्वी किंवा अपयशी होण्यासाठी पुढील गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
शेळीपालनातील तोट्याची कारणे -
- शेळ्यांच्या गोठ्यावर अनावश्यक ठिकाणी मोठा खर्च करणे जसे, की सिमेंट काँक्रीटच्या अनावश्यक भिंती, कोबा बांधणे किंवा गव्हाणी बांधण्यावर खर्च करणे.
- शेळ्यांची खरेदी अनोळखी ठिकाणावरून, खूप लांबून, जास्त प्रमाणात करू नये यामुळे मरतूक वाढते व जास्त तोटा होतो.
- शेळ्यांची निवड करताना त्यांची जात, जातगुणधर्म न पाहता करणे किंवा त्यांची आनुवंशिकता न तपासणे.
- गाभण शेळ्या दूरवरून वाहतूक करून आणणे. वाहतुकीअगोदर, दरम्यान व नंतर आवश्यक काळजी न घेणे. नवीन शेळ्या जुन्या शेळ्यांच्या कळपामध्ये मिसळणे.
- शेळीपालनाची सुरवात २० १ पेक्षा जास्त शेळ्यांनी करणे.
- शेळ्या गोठ्यावर आणण्याअगोदर त्यांना लागणाऱ्या ओल्या, सुक्या चाऱ्याची सोय न करणे. शेळ्यांना लागणारा चारा आपल्या शेतात तयार न करता विकत घेणार असल्यास एकूण नफ्यामध्ये नक्की परिणाम होतो.
- आवश्यक लसीकरण व जंतनिर्मूलनाकडेदुर्लक्ष करणे.
- शेळीपालन सुरू करण्यापूर्वी यशस्वी व अयशस्वी शेळीपालकांच्या गोठ्यांना भेट न देता, त्यांच्या गोठ्यावरील चांगल्या व वाईट गोष्टींची कारणमीमांसा न करता शेळीपालनाची सुरवात मोठ्या संख्येने करणे.
- आवश्यक नोंदी न ठेवणे. नोंदीचा विचार करून व्यवसायात आवश्यक बदल न करणे.
- वेगवेगळ्या गटानुसार जसे, की बकरी ईदचा बोकड, पैदाशीचा बोकड व शेळ्या, मटणासाठीचा बोकड, जत्रेसाठीच्या बोकडाची विक्री त्यांच्या वजनानुसार न करणे.
- गोठ्यामध्ये स्वच्छतेचा अभाव, शेळ्यांची गर्दी असणे व हवा खेळती नसणे, यामुळे शेळ्यांची मरतूक वाढू शकते.
- गोठ्यामध्ये शेळ्यांच्या वेगवेगळ्या वर्गासाठी वेगवेगळी दालने नसणे जसे की, बोकड वेगळा न ठेवणे, गाभण शेळ्यांचे दालन, पिलांचे दालन किंवा भाकड शेळ्यांचे दालन इ.
- पिलांना व्यायल्यानंतर २ तासांच्या आत त्यांच्या वजनाच्या १० टक्के चीक न पाजणे.
- विक्री व्यवस्थापनाचा पूर्ण वर्षाचा आराखडा तयार नसणे जसे, की बाजारविक्री, जत्राविक्री, पैदासविक्री, बकरी ईद विक्री, ३१ डिसेंबर, गटारी, दसरा, धूलिवंदन या वेळची विक्री इ.
व्यवस्थापनातील बदल -
- उपलब्ध साहित्याचा वापर करून कमीत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने गोठ्याची रचना केल्यास हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतो.
- ज्या पिलांचे जन्मतःचे वजन चांगले आहे, अशांना वेगळे करून त्यांच्या जलद वजन वाढीसाठी आहार व्यवस्थापन करणे.
- गोठ्यावरील आजारी शेळ्यांना वेळेत उपचार करून बरे होईपर्यंत त्यांना कळपातून वेगळे करणे.
- शेळ्यांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दाखवून मरतूक आढळली तर अशा शेळ्यांचे शवविच्छेदन करून मरतुकीची कारणे शोधून गोठ्यातील इतर शेळ्यांवर प्रथमोपचार सुरू करणे आवश्यक आहे.
- शेळ्यांच्या दोन वेतांमधील अंतर शक्यतो ८ महिन्यांपेक्षा जास्त नसावे व पैदाशीचा बोकड दर ३ वर्षांनी बदलावा.
- गोठ्यामधील साधारणतः एकूण संख्येच्या २० टक्के माद्या (ज्या आजारी पडणाऱ्या, १ पिलू देणाऱ्या, जातिवंत नसणाऱ्या, शांत नसलेल्या, वय झालेल्या व इतर) दर वर्षी नवीन गोठ्यामधीलच किंवा नवीन माद्यांनी बदल्याव्यात.
- शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असल्यास विमासंरक्षण घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मोठे नुकसान टाळता येऊ शकते.
- गोठ्यावर १५ ते ३० दिवसांतून एकदा तरी पशुवैद्यकाची भेट असावी, जेणेकरून व्यवसायातील त्रुटीवर योग्य सल्ला मिळू शकेल.
- गोठ्यावरील काही निवडक शेळ्यांच्या रक्ताची व लेंढ्यांची चाचणी वर्षातून एकदा करावी. कारण त्यानुसार आवश्यक आहार, जंतनिर्मूलन औषध व प्रथमोपचार ठरवता येतो.
- नफा वाढविण्यासाठी स्वच्छ मटणनिर्मिती व निर्यात याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- शेळ्यांना त्याच्या गाभणकाळात विशेष वाढता आहार व खुराक देणे बंधनकारक आहे. ज्यामुळे गर्भातील पिलांची वाढ व्यवस्थित होते.
- शेळ्यांना नियमित चाटणविटांच्या किंवा पावडरच्या स्वरूपात आवश्यक खनिजमिश्रण मिळणे आवश्यक आहे.
- शेळीपालनाची माहिती योग्य ठिकाणावरून घेऊन (प्रशिक्षण) मगच व्यवसायाची सुरवात करावी.
संपर्क - डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

20/07/2016
How To Give An Injection:There are two kinds of injections -a subcutaneous (SUB Q) injection (under the skin) and an int...
19/07/2016

How To Give An Injection:
There are two kinds of injections -
a subcutaneous (SUB Q) injection (under the skin) and an intramuscular (IM) injection (in the muscle).
To give a SUB Q injection, you pinch and pull up a small piece of skin making a "tent". Use a 1/2" needle to avoid going in one side of the tent and out the other. Inject the medicine or vaccine.
To give an IM injection you place the needle directly into the large muscle in the lower hip (primary site) or the shoulder (secondary site). Again, use a 1/2" needle. To make sure you are in the muscle instead of blood vessel you may want to pull back on the needle plunger a tiny bit to see if you can see any blood in the syringe. If you do, then select another site.

19/07/2016

How to Start a Goat Farm:: Part 2 ::
6. Plan out costs. The costs of raising a goat varies over time and from region to region, as does the profit you can earn from selling goat products. If you are planning to raise goats for commercial purposes, it pays to get a good idea of costs and expected profit. Try to talk to several goat farmers or read recently published goat farming guides in your area to get a good estimate of the following costs. If the resulting estimate is above your budget, you might decide to purchase fewer goats, or a different breed. Keep in mind that a goat farm may not be profitable for two years or more, especially if you are raising young goats or need to pay for initial setup such as fencing.
How much does it cost to raise a doe, a buck, or a kid for one year? Try to find numbers for your specific goat breed if possible.
If you are raising goats for milk, how much milk does one doe produce? How much can you sell this milk for?
If you are raising goats for meat, how much does a slaughtered goat sell for? Do they sell for more during a specific time of year, such as Muslim holidays, Christmas, or Easter?
How much on-hand money do you have available for unexpected costs, such as fencing repair or veterinary procedures? If one of your goats dies, will that cause you financial hardship?
Preparing an Enclosure
1. Build excellent fencing. Goats are excellent at crawling through small gaps or climbing over fencing. Five feet fences or higher of sturdy, "no climb" wire fencing strung between posts is harder to climb or slip through than fences constructed with horizontal beams. If you have both bucks and does, make sure to build a separate, strong buck pen with especially sturdy and tall fencing. This fence will keep your bucks in rut from accessing your does in estrus (heat); in other words, this will prevent your goats from unplanned breeding.
Goats of significantly different sizes should not be kept with each other, unless they are kids kept with their mother.
Bucks can become aggressive when in rut and near females, so the separate enclosure is highly recommended even if you don't care about unplanned breeding.
2. Build a goat shelter. Your goats will need a place to go in the winter and when it's raining. A small pole barn will work just fine. Goat breeds with thick coats may be able to withstand colder temperatures, but check with an experienced goat farmer first. If you live in a mild climate a three-sided enclosure will provide fresh air; if your area experienced cold winters, create a fully enclosed, draft-free environment, but let the goats out during the day.
Goats hate puddles and wet weather. If you live in a rainy area, you may wish to provide a larger indoor enclosure.
3. Remove poisonous or strong-smellingplants. Goats will graze or chew on almost anything, although stories of them eating cars and tin cans tend to be exaggerated. Milkweed, bracken fern, or wild cherry leaves are examples of plants that can be poisonous to goats, although some goats may not eat these if provided with a sufficient variety and quantity of other foods. Strong-smellingplants may add an unpleasant taste to the goat's milk, including onion, cabbage, buttercup, and parsley.
4. Acquire supplies. Shop around for food and water buckets. Compare various grains to determine which will be nutritious and cost-effective for feeding your goats. The feed should provide significant amounts of calcium and phosphorus in a 1.2:1 ratio to prevent health problems, and certain feeds may require additional mineral supplements. An experienced goat farmer or a veterinarian may be able to advise you on locally available options.
Getting Started with Goat Care
1. Remove the horn stubs of young goats. Most goat species grow horns, and if allowed to grow, these horns have the potential to seriously injure other animals or humans. Anytime after the young goat is two weeks old, have the horn stubs removed, or "disbudded." This can be painful for the goat, and difficult without proper assistance. The assistance of an experienced goat farmer or veterinarian is recommended, especially one who knows how to administer anesthetizationbefore starting the procedure.
If the skin on their forehead is easily moved around by rubbing, the goats are probably naturally hornless and do not require disbudding.
2. Castrate most young males. Even if you are breeding goats, you typically only need one buck per 25–50 does. Young, male goats that you do not intend to breed should be castrated at two weeks old or later, but only if they are healthy. Have a veterinarian administer a preventative tetanus shot before you perform the castration.
Male goats grow large testicles, so even a castrated goat (wether) may not look as though it has been castrated.
3. Breed your does. If you wish your does to produce milk or kids, you will need to breed them with a buck once the doe has reached breeding age. When a doe goes into estrus (heat), remove it from the herd and introduce it to a buck, rather than the other way around. Two to four breedings is usually enough to ensure pregnancy. A normal gestation period is around 150 days, but this can vary by species.
4. Milk goats daily. Does can be milked while they are pregnant, once the udder is enlarged. Milk one or two times a day until roughly two months before the due date for the birth. This pause ensures the mother has enough nutrients to feed the newborn goat. Resume milking again once the newborn kid is six weeks old. You do not need to breed the doe again until its milk production drops significantly.
5. Find experts to consult in case of serious problems. Know who you can consult if one of your goats develops a health problem or escapes its enclosure. If no goat farmers or livestock veterinarians live nearby, try to find a book on goat farming that covers topics such as performing a health check and identifying signs of disease.
6. Find out where to sell your product. Whether you are selling meat, fiber, dairy products, or goat kids, you'll need to find a market to purchase them. For a small operation, it may be easiest to sell to individuals in your community or become a vendor at a farmer's market. If you have more products than you can sell this way, you can ship products through online orders or sell them to a commercial vendor who takes care of delivery for you.
Consider opening up your farm to visitors, and charging people to visit and pet friendly goats.

Address

विसावा निवास ( भवारी वस्ती ) घोटकरवाडी येसरठाव सातेवाडी
Akole
422610

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satish institute Pet Animals farm gotkarwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share