गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri

गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri, Animal Rescue Service, Opp bank of maharatra Kuwarbaw, Ratnagiri.

28/04/2026

गो सन्मान पदयात्रा

🐄  गो सन्मान पदयात्रेसाठी जाहीर आवाहन 🐄एक तास गोमाते साठी….एक तास गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा यासाठी.…एक तास भारतम...
27/04/2026

🐄 गो सन्मान पदयात्रेसाठी जाहीर आवाहन 🐄

एक तास गोमाते साठी….
एक तास गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा यासाठी.…
एक तास भारतमातेला लागलेला गोहत्येचा कलंक मिटवण्यासाठी.…
एक तास गोमातेला तिचा सन्मान मिळवून देण्यासाठी….

👉 चला, आपण सर्व मिळून या पवित्र कार्यात सहभागी होऊया!

मी येतोय… तुम्ही पण येणार ना?

🚩 गो सन्मान पदयात्रा 🚩
🗓️ दिनांक: सोमवार, २७ एप्रिल
⏰ वेळ: सकाळी ९:३० वा.
📍 स्थळ: पतीतपावन मंदिर ते तहसील कार्यालय

🙏 आपली उपस्थिती हीच गोमातेप्रती खरी सेवा ठरेल! 🙏

पाहुणा
17/09/2025

पाहुणा

कारवांचीवाडी…….अपघात.
06/09/2025

कारवांचीवाडी…….अपघात.

06/11/2023
गो सेवा संघाच्या सेवाकार्यांचे कौतुक करत मरुधर समाज यांचे कडुन गो सेवा संघाला रोक रक्कम ५१,०००/- रु अर्पण मुल्य देण्यात ...
18/10/2023

गो सेवा संघाच्या सेवाकार्यांचे कौतुक करत मरुधर समाज यांचे कडुन गो सेवा संघाला रोक रक्कम ५१,०००/- रु अर्पण मुल्य देण्यात आले.

सर्व गोसेवकांना व हिंदु बांधवांना विनंती आहे की गो सेवा संघ रत्नागिरी गोशाळेतील गोमातेकरिता ‘सुका किंवा हिरवा चारा’ गोमा...
01/09/2023

सर्व गोसेवकांना व हिंदु बांधवांना विनंती आहे की गो सेवा संघ रत्नागिरी गोशाळेतील गोमातेकरिता ‘सुका किंवा हिरवा चारा’ गोमातेस देणे आहे पूर्वी घरोघर गाई असायच्या. आज आपले घरी गाई नाहीत,म्हणून गोशाळेला हिरवा चारा देऊन गोमातेची सेवा त्यांना चारा पुरवून करु शकता व करावी अशी नम्र विनंती.
ज्या गो सेवकांना चारा दान करायचे आहे त्यांनी (एका वरंडी 40 रु. प्रमाणे) आर्थिक योगदान खालील ॲानलाईन खात्यावर जमा करु शकता अथवा क्यु आर कोडचा वापर करुन अर्पण मुल्य जमा करु शकता.

GO SEVA SANGH TAL DIST RATNAGIRI
Account No. : 41676654358
Branch - SALVI STOP, NACHANE ROAD, RATNAGIR
IFSC: SBIN0010182
MICR:415002936

दिनांक २२ ॲागस्ट रोजी सकाळी खेडशी नाका येथुन एका गाईच्या पायारुन गाडी गेली असा फोन आला. लागलीच गो सेवा संघाच्या सदस्यांन...
27/08/2023

दिनांक २२ ॲागस्ट रोजी सकाळी खेडशी नाका येथुन एका गाईच्या पायारुन गाडी गेली असा फोन आला. लागलीच गो सेवा संघाच्या सदस्यांनी जखमी गाईला गो सेवा संघाच्या गोठ्यात आणले. संध्याकाळी सर्व ॲापरशनची तयारी करुन सरकारी डॅा घोगरे यांच्या माध्यमातुन यशस्व ॲापरेशन करुन तिचा पाय काढण्यात आला. सध्य स्थितीला गाय सुखरुप आहे.

खेडशी येथुन लघवी आणी शेणायच्या वाटेवर किडे पडलेल्या पाडीला गोसेवा संघाच्या गोशाळेत आणण्यात आले. डॅाक्टरांच्या मार्गदर्शन...
14/06/2023

खेडशी येथुन लघवी आणी शेणायच्या वाटेवर किडे पडलेल्या पाडीला गोसेवा संघाच्या गोशाळेत आणण्यात आले. डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु.

22/05/2023

शनिवार दि. २० रोजी एका विहीरीत पडलेल्या गाईला सुखरुप बाहेर काढण्यात यश.

देवमाणुस हरपला…….गोसेवा संघाचा महत्वाचा आधार सोडुन गेला. प्राणीमात्रांचा देव हरपला. आपघाती, आजारी प्राणीमात्रांच्या बाबत...
24/03/2023

देवमाणुस हरपला…….गोसेवा संघाचा महत्वाचा आधार सोडुन गेला. प्राणीमात्रांचा देव हरपला. आपघाती, आजारी प्राणीमात्रांच्या बाबतीत कोणतीही समस्या असल्यावर निस्वार्थीभावाने मदत करणारे प्राण्यांचे देवदूत डॅाक्टर विवेक पनवेलकर सर आज आपल्यातुन निघुन गेले. डॅाक्टरांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून गेली. गो सेवा संघाचा एक महत्वाचा आधार हरपला . डॅाक्टरांच्या प्रेरणेने…….डॅाक्टरांच्या पाठबळाने, मार्गदर्शनाने सुरु झालेली गो सेवा संघ ही संस्था क्षणभर पोरकी झाल्या सारखी वाटली………….डॅाक्टर साहेब आपणाला भावपुर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो, सदगती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

Address

Opp Bank Of Maharatra Kuwarbaw
Ratnagiri
415612

Telephone

+919850444634

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share