26/06/2026
मस्टायटीस नेहमी दिसतोच असं नाही!
विण्यापूर्वीच्या संक्रमण काळात होणारा Dry Cow Mastitis हा अनेकदा लक्षातही येत नाही. पण त्याचा परिणाम पुढच्या संपूर्ण वेतात दिसतो. दूध उत्पादन कमी होतं, उपचाराचा खर्च वाढतो आणि आर्थिक नुकसानही होतं.
म्हणूनच संक्रमण काळात गायीच्या कासेचं नियमित निरीक्षण, स्वच्छ आणि कोरडा गोठा, संतुलित आहार आणि योग्य खनिजे याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
लक्षात ठेवा, मस्टायटीस वेळेत रोखला तरच दूध उत्पादन आणि नफा दोन्ही टिकून राहतात.
माहिती उपयुक्त वाटली असेल तर Like, Share आणि Follow नक्की करा.