20/08/2026
अन्न साखळीत देशी वृक्ष हे आपले वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. आग्या माश्या देखील पोळे बांधताना जांभूळ, पिंपळ, बेहडा अशा देशी वृक्षांना प्राधान्य देतात. देशी प्रजातीच्या जुन्या, उंच वृक्षांवर आग्या माश्यांच्या भव्य वसाहती सुखेनैव नांदताना दिसून येतात.
या मुलाखतीमध्ये वनस्पतीशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक श्रीधर महाजन यांनी देशी झाडांचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले आहे.
#देशीवृक्ष
#आपलेवृक्ष
#प्राध्यापकश्रीधरमहाजन
#बीबास्केट
#मधमाश्यांसमवेतसदासर्वकाळ
प्रा. श्री. द. महाजन (बापू) — ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ, वय ९४ | Ju...