Amvien Naturals

Amvien Naturals Ayurvedic Veterinary medicines.

सर्व म्हैस आणि गोपालकांना नमस्कार !!!जनावरांच्या संगोपनामध्ये अनेक रोग आणि समस्या आपल्या पुढे वारंवार येत असतात . यासाठी...
05/08/2017

सर्व म्हैस आणि गोपालकांना नमस्कार !!!
जनावरांच्या संगोपनामध्ये अनेक रोग आणि समस्या आपल्या पुढे वारंवार येत असतात . यासाठी आता आम्ही अनेक रोग आणि समस्यांवरील औषधांचे वितरक म्हणून काम सुरु केले आहे.
घरपोच सेवा मिळेल .
संपर्कासाठी क्रमांक -
निखिल मिलिंद देवल
९५५२२२४५७२
९९६०२०११८४
Milind DevalRachana Khillar Farm IndapurRachana Agro FarmNikhil DevalBhavanager Gir CowsAppaso PatilMajidkhan Pathan

We are extremely proud to announce the launch of our 1st nutritional product AGE CAL (Calcium Capsules).We would like to...
04/07/2017

We are extremely proud to announce the launch of our 1st nutritional product AGE CAL (Calcium Capsules).
We would like to thank Fitexcell Nutrition Sports & Pharmacy research lab, Pune for their support.

30/10/2016

सर्व गोपालक आणि शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
आपल्या गोधना चे आरोग्य सुधारण्यासाठी Amvien Naturals,Pune यांची उत्पादने उपलब्ध आहेत.
खास दिवाळी चा निमित्ताने या उत्पादनांवर DISCOUNT उपलब्ध आहे .
1. APTONVET - Appetite Stimulant and tonic ayurvedic powder.
आम्ही बनवलेल्या भूकवर्धक आणि शक्तिवर्धक आयुर्वेदिक चूर्णाचा वापर केल्यास जनावरांची तब्येत सुधारेल तसेच त्यांना भूक व्यवस्थित लागेल, पचनसंस्था सुधारेल आणि टॉनिक मिळेल.
(१ किलो मागे ५० रुपये डिस्काउंट )

2. DYSEN- GO - Ayurvedic powder for Dysentry.
जनावरांना अतिसार चा त्रास झाल्यास वापरणे.
(10 % off )
तरी लवकरच या सेवेचा लाभ घ्यावा

11/10/2016

दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

सर्व गोपालक आणि शेतकरी बांधवांना आपल्या गोधना चे आरोग्य सुधारण्यासाठी Amvien Naturals,Pune यांची उत्पादने उपलब्ध आहेत.

1. APTONVET - Appetite Stimulant and tonic ayurvedic powder.
आम्ही बनवलेल्या भूकवर्धक आणि शक्तिवर्धक आयुर्वेदिक चूर्णाचा वापर केल्यास जनावरांची तब्येत सुधारेल तसेच त्यांना भूक व्यवस्थित लागेल, पचनसंस्था सुधारेल आणि टॉनिक मिळेल.

2. DYSEN- GO - Ayurvedic powder for Dysentry.
जनावरांना अतिसार चा त्रास झाल्यास वापरणे.
Milind Deval Pushkar Deval Rachana Agro Farm Abhishek Sherkhane

समाधानी ग्राहक हेच आमचे उद्दिष्ट!!आमचा भूकवर्धक आणि शक्तिवर्धक आयुर्वेदिक टॉनिक पावडर चा चांगला फायदा श्री.सप्रे (राहणार...
23/09/2016

समाधानी ग्राहक हेच आमचे उद्दिष्ट!!
आमचा भूकवर्धक आणि शक्तिवर्धक आयुर्वेदिक टॉनिक पावडर चा चांगला फायदा श्री.सप्रे (राहणार भू ता. राजापूर जि. रत्नागिरी) यांचा जनावरांना झाला.

हमारी संस्था Amvien Naturals की बनायीं हुई भूखवर्धक और शक्तिवर्धक आयुर्वेदिक पाउडर का अच्छा फायदा श्री. सप्रे जी ( जि. रत्नागिरी, महाराष्ट्र) की गायोंको को हुआ.

Another example of a satisfied customer Mr.Sapre ( from Rajapur, Ratnagiri). Here are the results of using our product "Ayurvedic Appetite stimulant and Tonic powder" for their cows.

For more details contact -
Nikhil Deval
Mob No.- 9552224572
Email Id- [email protected]
Milind Deval Majidkhan PathanJayram DesaiBhavanager Gir Cows Rahul Marathe Pushkar Deval Aniket Anil Bapat Juber Pathan Yogesh Ingawale Rachana Agro Farm Gupte Yateen Rohit Patwardhan Kedar Nadgonde Gir Jasdan Baloo Bhat

02/08/2016

नमस्कार
आज आपल्या संस्थेला १ वर्ष पूर्ण झाले.
सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार.

नमस्कार
आज हमारी संस्था के १ साल पूरा हुआ.
सभी ग्राहकों का धन्यवाद.

Today we completed 1 year.
Last year on same date 2nd August 2015 I started my startup.
I would like to thank each & every customer and follower for their support.

Effect of our product (Appetite Stimulant and Tonic) on Gir calves.Shows good health and Shiny skin on them.Rachana Khil...
15/07/2016

Effect of our product (Appetite Stimulant and Tonic) on Gir calves.
Shows good health and Shiny skin on them.
Rachana Khillar Farm IndapurMilind DevalPushkar DevalGir JasdanLeon RoganBhavanager Gir CowsRahul MaratheAniket Anil Bapat

नमस्कार पावसाळा सुरू झाला असून सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. हवामान देखील दिवसेंदिवस बदलत आहे.हिरवा चारा देखील उपलब्ध आहे...
03/07/2016

नमस्कार
पावसाळा सुरू झाला असून सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. हवामान देखील दिवसेंदिवस बदलत आहे.
हिरवा चारा देखील उपलब्ध आहे. हीच तर योग्य वेळ आहे जनावरांना आणि वासरांना टॉनिक मिळण्याची आणि सुधृढ करायची.
तरी हिरवा चाऱ्या बरोबर आम्ही बनवलेल्या भूकवर्धक आणि शक्तिवर्धक आयुर्वेदिक चूर्णाचा वापर केल्यास जनावरांची तब्येत सुधारेल तसेच त्यांना भूक व्यवस्थित लागेल, पचनसंस्था सुधारेल आणि टॉनिक मिळेल.
आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करावी.
घरपोच ऑर्डर कुरियर मार्फत मिळू शकेल .
धन्यवाद!
- निखिल देवल.
Contact No- 9552224572 / 020-24251940

This is Ayurvedic Appetite Stimulant and Tonic powder for cows, buffaloes and theie calves.
As this is a perfect time to feed them well so book your orders as early as possible.
Thank you.
Nikhil Deval
Contact No- 9552224572 / 020-24251940

Majidkhan PathanPushkar DevalMilind DevalBhavanager Gir CowsJuber PathanBasiya UmedBaloo BhatLeon RoganGir JasdanSatyam Shukla MaharajGupte YateenRajesh GupteRavishankar SahasrabudheNitin PatilDhiraj KasarRahul MaratheAniket Anil BapatSukhbir DhandaAbhishek SherkhaneYogesh Ingawale

नमस्कार या वर्षी वेधशाळेने आणि  सरकारने १०६% पाउस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.पाउस भरपूर पडल्याने जनावरांसाठी मुबलक प्रमा...
07/05/2016

नमस्कार
या वर्षी वेधशाळेने आणि सरकारने १०६% पाउस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
पाउस भरपूर पडल्याने जनावरांसाठी मुबलक प्रमाणामध्ये हिरवा चारा उपलब्ध असेल.
तरी हा हिरवा चाऱ्या बरोबर आम्ही बनवलेल्या भूकवर्धक आणि शक्तिवर्धक आयुर्वेदिक चूर्णाचा वापर केल्यास जनावरांची तब्येत सुधारेल तसेच त्यांना भूक व्यवस्थित लागेल, पचनसंस्था सुधारेल आणि टोनिक मिळेल.
तरी आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करावी.
घरपोच ऑर्डर कुरियर मार्फत मिळू शकेल .
धन्यवाद!
- निखिल देवल.
Contact No- 9552224572 / 020-24251940

Hello Everyone,
This year Government and IMD stated that Monsoon 2016 is expected to be good and country will receive 106% rainfall.
Hence ample of green grass will available for grazing animals.

At the same time it will be beneficial to feed our Ayurvedic product that is Appetite Stimulant and Tonic for Cows, bulls,buffaloes and calves which will increase their Appetite, improves Digestive health, and provides Tonic.
Hence book your orders as early as possible.
Home Delivery facility is provided through Currier Service.
Thank You!
Nikhil Deval
Contact No.-9552224572 / 020-24251940

Appetite Stimulant and Tonic Powder for Cows and Buffaloes is the first product of AMViEN Naturals. Results1. Increase i...
08/04/2016

Appetite Stimulant and Tonic Powder for Cows and Buffaloes is the first product of AMViEN Naturals.

Results
1. Increase in appetite
2. Clears digestive tract
3. Provides tonic
4. Improves skin luster
5. Increases Milk

Dosage: Mix with fodder/concentrates
Calf (within 6-18 months) - 10 gm / day
Adults animals : 20 gm/day

Contact:
Mr. Nikhil M Deval
Mob: 09552224572
Email : [email protected]

Address

Pune
411030

Telephone

09552224572

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amvien Naturals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amvien Naturals:

Share

Category