Girish Ingale's Dog Training Academy and Boarding Center

  • Home
  • India
  • Neral
  • Girish Ingale's Dog Training Academy and Boarding Center

Girish Ingale's Dog Training Academy and Boarding Center Dog Training for Basic obedience, advance obedience, Property Protection and Behavior Correction.

Certified Dog Trainer having trained over more than 100 dogs of different breeds and different issues for Basic obedience and Property protection.

18/08/2026

तुम्हाला puppy विकत घेण्याच्या अगोदर कोण कोणत्या गोष्टी बारकाईने लक्ष देऊन बघणे गरजेचे आहे हे माहीत आहे का?

08/08/2026

21/07/2026

ट्रेनिंग सोबतच puppy ला सांभाळायची माहिती असणे पण तितकेच आवश्यक आहे. पिल्लू सोबत घडलेल्या काही चुका ह्या आयुष्यभर आपला पाठलाग करू शकतात.

15/07/2026

डॉग च्या जन्म नंतरचे 2-3 महिने खूप महत्वाचे असतात. ह्या 2-3 महिन्यातच डॉग चा पुढील आयुष्यासाठी ची पायाभरणी केली जाते. ही पायाभरणी जर चुकली तर पुढे जाऊन तुम्हाला निराशाच भेटेल. जस बिल्डिंग बांधताना किती मजली अणि किती खोली चे घर बांधायचे आहे त्या हिशेबाने पायाभरणी करतो तसेच डॉग ला भविष्यात काय काम करायचे आहे त्याची पायाभरणी लहानपणापासून करावी लागते.

14/07/2026

डॉग हावरट सारखा खातो आणि लगेच उलटी करतो. फार कॉमन समस्या आहे ही. जेवण थोडे थोडे करून वेळा वेळा ने देणे हाच उत्तम पर्याय.

26/06/2026

पावसाळ्यातील वातावरण—ओलावा, दमटपणा आणि साचलेले पाणी—हे परजीवी आणि जीवाणूंच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते, ज्यामुळे कुत्र्यांमध्ये आजारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. यामध्ये गोचीडांमुळे होणारे आजार (टिक फीव्हर), लेप्टोस्पायरोसिस, त्वचेचे बुरशीजन्य संसर्ग आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

तुमच्या डॉग चे vaccination पूर्ण आहेत का?

24/06/2026

Female Doberman 5mths available for adoption.

Vaccination done.

Address

Neral
410101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girish Ingale's Dog Training Academy and Boarding Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category