28/06/2024
[6/28, 5:25 PM] Golden Fish Aquarium: रहावे असे आवाहन केले. या कार्यशाळेसाठी गोल्डन अॅक्वेरिअम, नाशिक चे संचालक मोहम्मद असगर कांचवाला हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना गलास अॅक्वेरिअम बद्दलची माहिती, त्याच्या बांधणीसाठी लागणारे साहित्य, कृती, त्याची बाजारपेठेतील मागणी व त्यातून रोजगारनिर्मितीच्या संधी याबाबत माहिती दिली. तसेब त्यांनी उपस्थित विद्याथ्यांना ग्लास अॅक्वेरिअम बांधणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सदर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राणिशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. एस. के. पवार यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन डॉ. ए. एल. शेख यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रा. किरण पारधी आणि प्रा. प्रति
[6/28, 5:29 PM] Golden Fish Aquarium: प्राणिशास्त्र विभागामार्फत शुक्रवार दिनांक १७ मार्च २०२३ रोजी कन्स्ट्रक्शन ऑफ ग्लास अॅक्वेरिअम या विषयावर कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. और है अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना असे उपकम है महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकता विकासाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे पर्याय उपलब्ध करून देत असतात आणि यातून महाविद्यालयाचा व विद्याच्यर्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यका केले. तसेच महाविद्यालयातर्फे आयोजित अशा स्तुत्य उपक्रमांतून प्रेरणा घेऊन विद्याथ्यांनी रिक्षणासोबतच