18/09/2026
🔷 🐾🐶🦮The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) is implementing a free anti-rabies vaccination drive for stray dogs as part of its Mumbai Rabies Eradication initiative.🐾🐶🦮… BMC no 📞 7564976649 / 8491390797
The BMC administration appeals to everyone to cooperate with this effort.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प अंतर्गत भटक्या श्वानांसाठी मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
🔷यासाठी, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
🐇🐈🐢🐾🐒🐖🐃🐂🐴🐟🐌🐬