13/04/2025
The Utkarsh Stray Together campaign, which advocates for the harmonious coexistence of paws and people through a robust action plan, received an incredible response from the members of Piramal Revanta Housing Society in Mulund.
During an interactive session on April 13, 2025, Adv. D. R. Londhe, CEO and President of Utkarsh Global Foundation, emphasised the importance of compassion, early education, and structured community action to resolve human-animal conflicts within housing societies.
The event was graced by representatives of Hon’ble MP Mr. Sanjay Dina Patil, Senior Police Officer Ajay Joshi from Mulund Police Station, and Adv. Nisha Suhanda, a legal voice for animal welfare.
To organise the path-breaking Stray Together initiative, please call +91 89769 25963
उत्कर्ष स्ट्रे टुगेदर ही मोहीम, जी माणसांच्या व प्राण्यांच्या सुसंवादी सहअस्तित्वासाठी ठोस कृती आराखड्याद्वारे पुढाकार घेते, तिला मुलुंड येथील पिरामल रिव्हाटा हाउसिंग सोसायटीच्या रहिवासी्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
१३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या संवादात्मक सत्रात, ऍड. डी. आर. लोंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष – उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन, यांनी हौसिंग सोसायट्यांमधील माणूस–प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी त्यांच्या प्रति संवेदनशीलता, बालपणापासून त्या पद्धतीने शिकवणूक आणि संघटित समाज कृती यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला आ. संजय दिना पाटील यांचे प्रतिनिधी, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय जोशी, तसेच प्राणी कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ऍड. निशा सुहांदा यांच्या उपस्थितीने विशेष महत्व प्राप्त झाले.
‘स्ट्रे टुगेदर’ या उपक्रमाचे आयोजन आपल्याकडे करण्यासाठी कृपया +91 89769 25963 वर कॉल करा.