
19/01/2023
*🔔 Rescue Update 🔔*
*Date* - 13/01/2023
*Location* - सायबर चौक
*Species* - गाय
*Status* - Rescue/Rehab
*Name of Rescuer* - राजारामपुरी पोलिस स्टेशन, डॉ.राजकुमार बागल,आकाश यादव, बॉबी फर्नांडिस व राजु रेवणकर.
*Note* - सायबर चौकामधील परिसरामध्ये एका मोकाट फिरणाऱ्या गाईने वासारुला जन्म दिला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे भटकी कुत्री त्या वासरुला त्रास देत होते. तेथील पोलिसांना डॉ. बागलांशी संपर्क साधला. त्या गाई वासरुला सुखरुप श्री पांजरपोळ संस्थेमध्ये दाखल करण्यात आले.
Ajinkya Bagal Rajkumar Bagal