26/02/2025
✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.
त्या डायरीचे नाव
"शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...
त्यामध्ये
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याच्या प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,
"शिवराय आले
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
शाहिस्तेखानाची एक बहिण
धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली,
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''
त्यावेळी
आपली बोटं छाटलेला
शाहिस्तेखान
स्मितहास्य करत म्हणाला,
''शिवाजीची माणसं
तिला पळवणार नाहीतच,
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!
कारण....
तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी
तिची काळजी घेईल...!
"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
महाराजांच्या चारित्र्यावर...!"
अर्थात...
ती मुलगी तिथेच
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.
मित्रांनो...
हि गोष्टं सांगण्याच
तात्पर्य एवढचं कि,
"आज या सबंध
भारतीय समाजाला
"शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान महापुरुषाच्या
आदर्शाची खरी गरज आहे..!!!
छत्रपती......
शिवाजी महाराज कि जय..!!!
!!! - जय शिवराय !!!
👉🔴अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू"
हा 100 मार्काचा पेपर
घेतला जातो...
👉🔵पाकिस्तानच्या
पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो...
💥अनेक देशांमध्ये
'आदर्श राजे छत्रपतींचा'
इतिहास अभिमानाने शिकवतात...
😔पण आमचं दुर्दैव.....
आमच्याकडे
शिवरायांचा इतिहास
पुसण्याचाच प्रयत्न केला जातो...
गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या
भूमीत जन्म घेतल्याचा
तर...आदर्श ठेऊन शेयर करा...!
👉शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
👉शिवाजी महाराजांच्या
आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!
👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
शिवाजी महाराजांचा
एकमेव वकील
''काझी हैदर"
👉शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
त्या चित्रकाराचे ना