चव्हाण गोट फार्म - Chavan Goat Farm - कोल्हापूर

  • Home
  • India
  • Gadhinglaj
  • चव्हाण गोट फार्म - Chavan Goat Farm - कोल्हापूर

चव्हाण गोट फार्म  - Chavan Goat Farm - कोल्हापूर उत्तम दर्जाच्या ब्रीडस त्यांचे संगोपन, पालन, अभ्यास, खरेदी, विक्री, मार्गदर्शन आणि खूप काही ...

26/08/2016
26/08/2016

Fighter Bakara @ Chavan farm

शेळी, बोकड यांचा पाय मोडला असल्यास:घरच्या घरी आपण प्लास्टर करू शकतो.हाड मोडले याची खात्री करून घेतल्या नंतर त्या मोडलेल्...
31/07/2016

शेळी, बोकड यांचा पाय मोडला असल्यास:
घरच्या घरी आपण प्लास्टर करू शकतो.
हाड मोडले याची खात्री करून घेतल्या नंतर त्या मोडलेल्या भागावर बसेल अश्या छोट्या, पातळ लाकडी पट्यातयार करून घ्यावयत (बांबू च्या वरचा भाग तासून घेतला तरी त्याच्या पट्या तयार होतात ), प्लास्टर म्हणून मैद्याचे पीठ वापरू शकतो, पीठ मळून घ्या आणि मळताना त्यात हळद वापर, वर गुंडाळ्यांच्या साठी कापड घ्या, बांधण्यासाठी दोरी घ्या.
प्लास्टर कसे घालावे: मोडलेला भाग व्यवस्थित जागेवर बसवावा, त्यानंतर त्यावर लाकडी पट्या लावून घ्याव्यात पट्या हालू नयेत म्हणून त्यावर मैद्याच्या पीठ एकसंध लावून घ्यावे, हे करत असताना मोडलेला भाग व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी.
पट्या त्यावर मैद्याचे प्लास्टर लावून घेतले कि त्यावर कापड गुंडाळा आणि दोरीने बांधून घ्या.
हे प्लास्टर 20 ते 21 दिवस ठेवा. पहिले काही दिवस सूज येईल. डॉक्टरांच्या सल्याने एन्टीबीओटीक, पैन किलर इ इंजेकशन्स द्यावीत.
प्लास्टर काढल्यानंतर बांधलेल्या ठिकाणी जखम झालेली असू शकते, केस गेलेले असू शकतात, काही दिवस जखमेचा स्प्रे, मलम लावत राहा.
प्लास्टर घातल्यानंतर आणि काढल्या नंतर काही दिवस जनावर इतर जनावरांपासून दूर ठेवा.
प्लास्टर घातल्यानंतर आणि काढल्या नंतरचे फोटो सोबत जोडले आहेत.
सदरची कृती चव्हाण गोट फार्म - Chavan Goat Farm वर केलेली आहे.
-- विवेक चव्हाण 9011045566

30/07/2016

उन्हाळ्यात तापमान कंट्रोल करण्यासाठी केलेली स्प्रिंकलर ची व्यवस्था:
बाजारात मिळणारे जुने बारदान (पोते) घेऊन त्याच्या पट्या तयार केल्या आणि ड्रीप ची पाईप घेऊन त्याला 10 फूट अंतरावर स्प्रिंकलर जोडले आणि घरगुती वापराच्या मोटरने पाणी शेड वर पोहचवले.

एकूण खर्च फक्त 1200 रुपये:
बारदान: 10 रुपये प्रमाणे 100 बारदान = 1000 रुपये
5 स्प्रिंकलर आणि 20 मीटर पाईप = 200 रुपये

शेड बदलची माहिती आणि फोटोस : एकूण एरिया 50*32 फूट  50*20 फूट  - पत्र्यांनी कव्हरड 50*12 फूट - ओपन  चारही बाजू बंदिस्त, 3...
30/07/2016

शेड बदलची माहिती आणि फोटोस :
एकूण एरिया 50*32 फूट
50*20 फूट - पत्र्यांनी कव्हरड
50*12 फूट - ओपन
चारही बाजू बंदिस्त, 3 फीट ते 6 फीट पत्र्यांनी बंदिस्त, वरची बाजू जाळीने बंदिस्त.
ओपन जागा जाळीने बंदिस्त.
आतील बाजूस एकूण 9 रकाने, 9 पैकी 2 रकाने प्रत्येकी 20*10 चे, 2 रकाने प्रत्येकी 10*10 चे, 3 रकाने प्रत्येकी 10*7 फीट.
9 रकाने असल्या मुळे करडे वेगळी, शेळ्या वेगळ्या, बोकड वेगळे ठेवता येणे सोपे जाते.

Address

Nadi Ves
Gadhinglaj
416502

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm
Sunday 8am - 6pm

Telephone

919011045566

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चव्हाण गोट फार्म - Chavan Goat Farm - कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to चव्हाण गोट फार्म - Chavan Goat Farm - कोल्हापूर:

Share

Category