08/08/2026
थंडी, खोकला आणि तापावर एकच घरगुती आणि प्रभावी उपाय! 🌿
माऊली मेडिकलतर्फे घेऊन आलो आहोत वैद्यनाथ महासुदर्शन काढा (Baidyanath Mahasudarshan Kadha). सर्दी, पडसे आणि अंगदुखीपासून सुटका मिळवा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवा.
आजच जवळच्या मेडिकलमधून आणा आणि राहा निरोगी व स्वस्थ! ✨