
22/04/2025
#नवविवाहित जोडीदार
आपल्या नवीन लग्न झालेल्या पतीला स्वतः च्या डोळ्यासमोर गोळ्या घालून ठार करण्यात आलं...😥
जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दुर्देवी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांना भावपूर्ण #श्रद्धांजली...😔