Samruddhi Aquarium Alibag

Samruddhi Aquarium Alibag All type of tank setup and maintenance . after sales service regarding tanks. All type of fancy fish

30/10/2024

Blue green conure for sale in Mumbai
Gender : male
With close ring
Fully handtam

28/10/2024

।।दिवाळी ऑफर ।।
वन पीस टॅंक
साईज लांब 22" रुंदी 10" उंची 19"
पूर्ण सेट 5500 ला आहे
त्या सोबत 10 जोडी मासे फ्री मिळतील

25/10/2024

Top Quality Heavy Bone Size. Labrador Male Puppie's. Available For Sale.

25/10/2024
20/10/2024

Top Quality Heavy Size. Labrador 2 Male Puppie's. Available For Sale.

03/07/2024

Relax and unwind with the calming beauty of koi fish in your own backyard. We design and build stunning koi ponds that are perfect for any property

26/05/2024

Coulurful Guppy Fish Available For Ponds.

13/04/2024

नमस्कार
कसे आहात ??
आज आपण बघणार म्हणजे जाणून घेणार आहोत कोई माशा बद्दल : 🦈
पाळीव माशांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सामान्य प्रकारांपैकी एक आहे कोई मासा . ज्याला सहसा घरातल्या टॅंक सोबतच बाहेर तलावांमध्ये (ज्याला आपण पाँड बोलतो) तिथे ठेवले जाते. कोई मासे हे रंगीबेरंगी असतात आणि अमूर कार्प प्रजातीचे असतात. त्यांना सहसा जपानी कोई किंवा इंडोजँपनीज किंवा त्यांच्या जपानी नाव जे निशिकिगोई असे आहे त्याने पण ओळखले जाते.
"स्विमिंग पर्ल" म्हणून ओळखले जाणारे, निशिकिगोई कोई मासे जपानी संस्कृती आणि वास्तुशास्त्रात बरेचवेळा संरक्षित केले जातात कारण ते नशीब, समृद्धी आणि सौभाग्य दर्शवतात अशी समजूत आहे .
त्यांच्या रंगीबेरंगी शरीराच्या प्रकारामुळे, ते तुमच्या फिशपोंड्स आणि फिशटॅन्कस चे सौंदर्य वाढवण्यात मदत करतात, त्यांना पाळीव मासे म्हणून प्राधान्य दिले जाते.
सगळ्यात छान म्हणजे तुम्ही कोई माशाना तुमच्या हाताने खायला घालू शकतात . हो अहो अगदी खरं !! डॉल्फिन माशासारखेच कोई माशांना पण तुम्ही तुमच्या हाताने खाणं भरवू शकतात आणि यातून तुम्हाला खुप समाधान आणि आनंद मिळू शकतो आणि आपल्या पाळीव माशांशी संबंध ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

We take orders for bubble curtain partitions.Call us for more details.+918421786962
09/04/2024

We take orders for bubble curtain partitions.

Call us for more details.

+918421786962

04/12/2023

Sucessful Pond Completion at Alibaug. Dreaming of such koi pond get in touch with us we do any size of ponds waterfalls.


नमस्कार आज सहज सांगावेसे वाटते . आता थंडी ला सुरवात झाली आहे . जसे आपण थंडी मध्ये आपली काळजी घेतो तसेच आपल्या फिशटॅन्क म...
30/11/2023

नमस्कार
आज सहज सांगावेसे वाटते . आता थंडी ला सुरवात झाली आहे . जसे आपण थंडी मध्ये आपली काळजी घेतो तसेच आपल्या फिशटॅन्क मधल्या माशांना सुद्धा थोड्या जास्त काळजीची गरज असते.
जसे की
आठवाड्यातुन एकदा अर्धे पाणी बदललेच गेले पाहिजे पण ते बदलताना शक्य झाल्यास दुपारी 12 ते 5 च्या मध्ये बदला जेणेकरून तुमच्या माशांना अति थंड पाण्याचा त्रास होणार नाही .
दुसरे म्हणजे टॅंक मध्ये हिटर लावा तो ऑटोसेट असतो त्यामुळे त्याने तुमच्या लाईट बिल मध्ये जास्त फरक पडणार नाही पण तुमच्या माशांच्या प्रकृतीत नक्कीच फरक पडेल.
हिटर मुळे थंड पाण्यात निर्माण होणारे जीवजंतू ज्याने माशांना त्रास होऊ शकतो ते निर्माण होणार नाहीत आणि दुसरे म्हणजे रात्री किंवा सकाळच्या वेळी पाण्याचे तापमान मेंटन ठेवले जाईल.
थंडी मध्ये जसे आपण आपल्या आहारात बदल करतो तसे माशांच्या आहारात सुद्धा थोडा बदल करणे जरुरीचे असते. ते प्रत्येक माशा प्रमाणे वेगवेगळे असते त्या बद्दल जास्त माहिती तुम्हाला आमच्या शॉप मध्ये मिळू शकेल.
सो पुन्हा लवकर भेटुच अशा अजून नवीन माहिती सोबत
आमचा पत्ता :
सुमीत गंभीर
समृद्धी अँक्वेरीयम
बाजारपेठ अलिबाग
084217 86962

Address

Alibágh

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

8421786962

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samruddhi Aquarium Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samruddhi Aquarium Alibag:

Share

Category