Shantai Agro Farm & Tourism

Shantai Agro Farm & Tourism Proposed Agro Tourism, Yog and Ayurved Asharm, Goat / Rabbit/ Swan / Duck & Poultry Farm,

Under Development...
10/04/2025

Under Development...

कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की आमचे चुलते कै. आबासाहेब पुंजाजी थोरात (नाना) यांचे आज दि. २६.०८.२०२४ रोजी पहाटे साडेतीन वा...
26/08/2024

कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की आमचे चुलते कै. आबासाहेब पुंजाजी थोरात (नाना) यांचे आज दि. २६.०८.२०२४ रोजी पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. नानांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
💐💐💐💐

27/03/2024
झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घे...
18/03/2024

झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.

१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत.
म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.
२) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]
३) एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. _याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.
४) म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.
५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.
झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल...!
झाडे लावा निसर्ग वाचवा !

झाडे लावता आले नाहीतर चालेल, निदान झाडे तोडू नका / तोडण्यास प्रवृत्त करू नका
झाडे कमी होत गेल्यास आपला परिसर हा उजाड आणि वाळवन्ट होण्यास वेळ लागणार नाही.
या वर्षीच्या पावसाच्या प्रमाणावरून आपणास कल्पना आलीच असेल. लवकर जागे व्हा. अन्यतः निसर्ग आपल्याला झोपवल्याशिवाय राहणार नाही.

https://youtu.be/ILmSjd7NT5cरविवार योग अभ्यासक्रम / Sunday Yoga Syllabus .......Now its Free.Subscribe "Yog Vijay" YouTu...
29/04/2023

https://youtu.be/ILmSjd7NT5c

रविवार योग अभ्यासक्रम / Sunday Yoga Syllabus .......

Now its Free.

Subscribe "Yog Vijay" YouTube Channel Immediate

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

विजय सिताराम थोरात (योग प्रशिक्षक)
9822295500

Hari Om ! We are sharing herewith Day wise Yoga Class Syllabus of Sunday for Daily Yoga Practice. Learn Yoga without Teacher at your Home. Do Yoga and become...

Address

At Post. Gondegaon, Naygaon Road, Tal. Shrirampur,
Ahmednagar
413723

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantai Agro Farm & Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shantai Agro Farm & Tourism:

Share

Category