ShivPratidnya - Govt Registered "mh/88/2020"

ShivPratidnya - Govt Registered "mh/88/2020" Our team works for Disaster Relief Work,Clothes Donations,Relief to Animals !

Organization for making lives better for the less fortunate and Animals.We have completed relief works and donations to the situations of Need in Kokan,Adviasi Areas.

अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय - शिवप्रतिज्ञा मंडळाचा धडाका कायम,  अवनी निवासी विद्यालयाला जीवनोपयोगी वस्तू भेट देण...
12/02/2021

अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय - शिवप्रतिज्ञा मंडळाचा धडाका कायम, अवनी निवासी विद्यालयाला जीवनोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. मंडळाचा सदस्यांनी अवनीचा कामाचा आढावा घेत ,लागणाऱ्या गोष्टी जमवून भेट दिल्या !!

सत्कर्म, श्रध्दाश्रम ,  नेरे पनवेल . शिवप्रतिज्ञा सामाजिक संस्था, यांचा तर्फे सत्कर्म श्रध्दाश्रम ला जीवनोपयोगी वस्तूंचे...
05/02/2021

सत्कर्म, श्रध्दाश्रम , नेरे पनवेल .

शिवप्रतिज्ञा सामाजिक संस्था, यांचा तर्फे सत्कर्म श्रध्दाश्रम ला जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. सत्कर्म श्रध्दाश्रम हि संस्था कोणत्याही शासकीय ग्रॅण्ट शिवाय आदिवासी बहुल भागात विद्यादानाचे पवित्र काम १९९० सालापासून करत आहे. नेरे जवळील देहरंग, या ठिकाणी त्यांचे आश्रम असून आदिवासी मुलांचे वसतिगृह आणि गोशाळा, तसेच संस्कार वर्ग चे कार्य अखंडित सुरु आहे. एक दिवसाची निसर्गरम्य ट्रिप किंवा छोटेखानी कार्यक्रमासाठी एक हॉल सुद्धा आहे. संपर्क श्री.बापट : 9819677760

To Join, Volunteer, Donate Items, Financial Donations Contact our Treasurer Mr. Mhatre: 9029422175.

14/01/2021

A Mission of 18 hours covering around 500 kms of travel in a Single Day and Visiting most remote Tribal Areas, Shivpratidnya Mandal was able to distribute the deliverables to the needy. Join us and please feel to enquire, donate or align with our noble cause. Together we can !!

जुने कपडे, खेळणी, चप्पल या साठी केलेल्या आवाहनाला आपण दिलेल्या पाठिंब्याने आम्ही जव्हार येथील ५ पाड्यात सुमारे ३५०० कपडे...
14/01/2021

जुने कपडे, खेळणी, चप्पल या साठी केलेल्या आवाहनाला आपण दिलेल्या पाठिंब्याने आम्ही जव्हार येथील ५ पाड्यात सुमारे ३५०० कपडे, १५० चप्पल, २० स्वेटर, २०० खेळणी दान करू शकलो
आभार
शिवप्रतिज्ञा

संपर्क :
9029422175

पवारपाडा , या जव्हार येथील अतिदुर्गम केंद्रशाळेसाठी शिवप्रतिज्ञा मंडळ पनवेल यांचा कडून इयत्ता ९वी आणि १०वी ची प्रत्येकी ...
06/08/2020

पवारपाडा , या जव्हार येथील अतिदुर्गम केंद्रशाळेसाठी शिवप्रतिज्ञा मंडळ पनवेल यांचा कडून इयत्ता ९वी आणि १०वी ची प्रत्येकी २० अशी पाठ्यपुस्तके देण्यात आलो. या रानपाखरांना शिक्षणाचे पंख देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आणि याच विभागातील कामांसाठी आपण सर्वांचा भरघोस पाठिंबा मिळावा हि विनंती ! मदत करावयाची असल्यास संपर्क साधावा !

शिवप्रतिज्ञा मंडळातर्फे सार्क या प्राण्यांचा अनाथाश्रम , रुग्णालयाला औषधे , खाद्य याची मदत करण्यात आली. मुक्या प्राण्यां...
28/07/2020

शिवप्रतिज्ञा मंडळातर्फे सार्क या प्राण्यांचा अनाथाश्रम , रुग्णालयाला औषधे , खाद्य याची मदत करण्यात आली. मुक्या प्राण्यांसाठी झटणाऱ्या या संस्थेला मदतीचा हात देऊया !!

कार्यासी तत्पर शिवप्रतिज्ञा मंडळ ! आपण सर्वांचा आशीर्वादाने आपल्या मंडळाला हे सन्मानपत्र मिळाले ! धन्यवाद मधुरा फौंडेशन ...
22/07/2020

कार्यासी तत्पर शिवप्रतिज्ञा मंडळ ! आपण सर्वांचा आशीर्वादाने आपल्या मंडळाला हे सन्मानपत्र मिळाले ! धन्यवाद मधुरा फौंडेशन !

०३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला आणि बऱ्याच आदिवासीपाड्यातील रानपाखरांच्या घरांचे नुक...
25/06/2020

०३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला आणि बऱ्याच आदिवासीपाड्यातील रानपाखरांच्या घरांचे नुकसान झाले. रायगड किल्ल्याचा नजीक असलेल्या जोरवाडी येथे मदतीचा हात म्हणून मजबूत ताडपत्री देण्यात अली आणि घराला लागणारी कौले पोचवण्यात आली. आपण सर्वानी सुद्धा जमेल तसे नक्की सहकार्य करावे.

शिवप्रतिज्ञा मंडळातर्फे आज ७५ किलो तांदूळ, ३० किलो तूरडाळ आणि तेल, इत्यादी अन्नछत्रा साठी देण्यात आले. कोणीही गरजू उपाशी...
27/05/2020

शिवप्रतिज्ञा मंडळातर्फे आज ७५ किलो तांदूळ, ३० किलो तूरडाळ आणि तेल, इत्यादी अन्नछत्रा साठी देण्यात आले. कोणीही गरजू उपाशी झोपू नये हि प्रार्थना करूया !

शिवप्रतिज्ञा मंडळातर्फे आज दुर्गम भागात अन्नदान करण्यात आले! समाजातील दुर्लक्षित घटकांची जबाबदारी आपली आहे !
03/05/2020

शिवप्रतिज्ञा मंडळातर्फे आज दुर्गम भागात अन्नदान करण्यात आले! समाजातील दुर्लक्षित घटकांची जबाबदारी आपली आहे !

महाराष्ट्र सेवेचा व्रत , हीच शिवरायांची आज्ञा , सेवेसी तत्पर शिवप्रतिज्ञा ||
01/05/2020

महाराष्ट्र सेवेचा व्रत , हीच शिवरायांची आज्ञा , सेवेसी तत्पर शिवप्रतिज्ञा ||

चला आदिवासीपाड्यातील रानपाखरांना पुस्तकांचे पंख देऊया ! आपली एक छोटीशी मदत आपल्या आदिवासी बांधवांचे आयुष्य बदलू शकते ! आ...
29/04/2020

चला आदिवासीपाड्यातील रानपाखरांना पुस्तकांचे पंख देऊया ! आपली एक छोटीशी मदत आपल्या आदिवासी बांधवांचे आयुष्य बदलू शकते ! आपल्याकडची पुस्तके , शैक्षणिक साहित्य आपण भेट देऊ शकता ! अधिक माहिती साठी आम्हाला नक्की संपर्क करा !

Address

Murbad
421401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShivPratidnya - Govt Registered "mh/88/2020" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShivPratidnya - Govt Registered "mh/88/2020":

Share