Whispers Of Minds By Yogita

Whispers Of Minds By Yogita Certified telepathic inter-species communicator, Akashic record reader, Reiki healer, Hoodoo practitioners.

कधी कधी घरं सुद्धा निवड करतात.Contact for more details: Whispers Of Minds By Yogita 9867646353
01/06/2026

कधी कधी घरं सुद्धा निवड करतात.
Contact for more details:
Whispers Of Minds By Yogita
9867646353

सत्य घटनेवर आधारित.एका मांजराने शेवटपर्यंत आपल्या माणसासाठी थांबायचं ठरवलं होतं.❤️तुमच्या पाळीव प्राण्याला तुमच्याशी काय...
31/05/2026

सत्य घटनेवर आधारित.
एका मांजराने शेवटपर्यंत आपल्या माणसासाठी थांबायचं ठरवलं होतं.❤️

तुमच्या पाळीव प्राण्याला तुमच्याशी काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कृपया संपर्क साधा. 🐾❤️

Whispers Of Minds By Yogita
9867646353

टेलिपथी शिकल्यानंतर कळलं...शांत दिसणाऱ्या गोष्टींच्याही भावना असतात.फरक इतकाच,आधी त्या बोलत नव्हत्या...आता आपण ऐकायला ला...
30/05/2026

टेलिपथी शिकल्यानंतर कळलं...
शांत दिसणाऱ्या गोष्टींच्याही भावना असतात.

फरक इतकाच,
आधी त्या बोलत नव्हत्या...
आता आपण ऐकायला लागलो आहोत.

For more information contact:
Whispers Of Minds By Yogita
9867646353

हिलर म्हणजे भाजीवाला नाही!🤣🤣"मॅडम, गेल्या वर्षी तर इतकीच फी होती...""बघा ना काही कमी होतंय का...""आमच्यासाठी काही स्पेशल...
29/05/2026

हिलर म्हणजे भाजीवाला नाही!🤣🤣

"मॅडम, गेल्या वर्षी तर इतकीच फी होती..."

"बघा ना काही कमी होतंय का..."

"आमच्यासाठी काही स्पेशल डिस्काउंट?"

हे मेसेज आले की मला नेहमी एकच प्रश्न पडतो...

मी कांदे-बटाटे विकतेय का टेलिपथी, हीलिंग आणि रीडिंग करतेय? 🤔😂

ज्यावेळी तुम्ही एखाद्या हिलरकडून सेवा घेता, त्यावेळी तो फक्त अर्धा-पाऊण तास देत नाही, त्याची वर्षानुवर्षे कमावलेली स्किल्स, अनुभव, ज्ञान, प्रॅक्टिस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची एनर्जी वापरत असतो.

आणि गंमत म्हणजे...

पैसे परत कमावता येतात.
वेळ पुन्हा मिळू शकतो.
पण जी एनर्जी त्या सेशनमध्ये खर्च होते, ती "Amazon Prime Delivery" ने दुसऱ्या दिवशी परत येत नाही. 😆

मला सगळ्यात भारी वाटतं ते हे —

आधी लोक हळूच कोपराने खणून बघतात...

"काही कमी होतंय का?"
"अहो, आमच्यासाठी थोडं बघा ना..."
"इतकी काय वाढवली फी?"

आणि मग जेव्हा मी हसत हसत सांगते,
"नाही हो, फी फिक्स आहे."

तेव्हा अचानक...

"ठीक आहे मॅडम, पाठवतो पैसे." 🤷‍♀️😂

मग माझा प्रश्न असा —

शेवटी द्यायचेच होते तर आधीची घासाघीस कशासाठी?

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा...

तुम्ही स्वतःच्या एनर्जीची किंमत कमी करता, तेव्हा युनिव्हर्स पण तशीच किंमत ठरवतं आणि मग पुढे असेच क्लायंट्स येत राहतात ज्यांना तुमची किंमत नाही, फक्त डिस्काउंट हवा असतो. 😄

म्हणून इथून पुढे एक नियम —

✨ स्वतःच्या एनर्जीची किंमत कधीच कमी करायची नाही.

✨ आणि इतर कुणी ती कमी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर प्रेमाने पण ठामपणे "नाही" म्हणायचं.

बाकी सगळं चालेल...

पण "मॅडम, काही कमी होतात का?" हा प्रश्न ऐकला की माझ्या आतला हिलर आणि अकाउंटंट दोघेही एकत्र जागे होतात! 🤣🙈

😄🌿

काही मेणबत्त्या फक्त प्रकाश देत नाहीत… त्या घरातली शांतता manage करतात 🕯️पण मग ‘real boss level entry’ झाली की सगळं syst...
29/05/2026

काही मेणबत्त्या फक्त प्रकाश देत नाहीत… त्या घरातली शांतता manage करतात 🕯️
पण मग ‘real boss level entry’ झाली की सगळं system crash 💀

Dm for more details or
Contact:
Whispers Of Minds By Yogita
9867646353

viral

Side Effects of Workshop 🤭🤭Contact for more information:Whispers Of Minds By Yogita 9867646353
28/05/2026

Side Effects of Workshop 🤭🤭

Contact for more information:
Whispers Of Minds By Yogita
9867646353

Wanna hear what your home has been trying to tell you? 🤔🏠 Contact: Whispers Of Minds By Yogita 9867646353
27/05/2026

Wanna hear what your home has been trying to tell you? 🤔🏠
Contact:
Whispers Of Minds By Yogita
9867646353

Dm for more details about akashic Records Whispers Of Minds By Yogita 9867646353          You also feel the same?
26/05/2026

Dm for more details about akashic Records
Whispers Of Minds By Yogita
9867646353



You also feel the same?

Client Review & Experience
24/05/2026

Client Review & Experience

Address

Mumbai

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Telephone

+919029284373

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Whispers Of Minds By Yogita posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Whispers Of Minds By Yogita:

Share