02/10/2022
🔴 Indie Cat in Mumbai 🔴
🐾 Lets End Breed Obsession 🐾
हे पिल्लु कांदिवली येथे कोणीतरी सोडुन दिले आहे किंवा आईपासुन वेगळे पडले आहे. बरेच दिवस भुकेले असल्याने दिलेला सर्व खाऊ त्याने एका फटक्यात संपविला.
आजुबाजुला खुप सारे भुभु असल्याने त्याच्या जिवाला धोका आहे. सध्यातरी ते एका ज्युस सेंटर जवळ कोपर्यात दबुन बसलेले आहे पण त्यास लवकरात लवकर एक प्रेमळ घर व adopter ची नितांत गरज आहे.
🔴 Reporter कडे आधीच 2 मांजर व एक भुबु घरी असल्याने ते ठेऊ शकत नाहीत
* वय: अंदाजे 2.5 महिने
* Deworming व vaccination अजुन केलेले नाही
📍 Location: Kandivali, Mumbai
☎️ Contact: +91 9664-362-747 (Text / WhatsApp Only)
पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा 🙏🏻🐾🐈
टिम: माऊ गल्ली 🐾🐈